Description
गीता-उपनिषदादी शाश्वत स्वरूपाच्या धर्मग्रंथांनी आणि अवतार महापुरुषांनी जी आध्यात्मिक शिकवण दिली आहे ती आत्मसात करून, ती जीवनामध्ये उतरवून आणि त्याबरोबरच पाश्चात्त्य भौतिक संस्कृतीत जे काही ग्राह्य आहे, जे काही विधायक, उन्नतिकारक, शुभ, श्लील नि चांगले आहे ते घेऊन भावी काळातील हिंदू स्त्रियांना स्वत:चा खराखुरा अंतर्बाह्य, सर्वांगीण विकास कसा करून घेता येईल हे प्रस्तुत पुस्तकात संयुक्तिक पद्धतीने दर्शवून दिले आहे.
Contributors : Swami Ranganathananda, Smt. Shobha Somalwar








